Manipal Hospitals IPO: ₹११,००० कोटींचा मोठा IPO, पण Valuation का केले कमी?
Manipal Hospitals IPO: टेमासेक होल्डिंग्स (Temasek Holdings) चा पाठिंबा असलेली ‘मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेस’ (Manipal Hospitals) त्यांचा तब्बल ₹११,००० कोटींचा IPO घेऊन येत आहे. पण सध्या मार्केटमध्ये या IPO ची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे होत आहे…
