SBI Funds Management IPO GMP: आजचा दर किती आहे?
SBI Funds Management IPO GMP: शेअर मार्केटमध्ये सध्या एका मोठ्या सरकारी बँकेशी जोडलेल्या कंपनीच्या IPO ची जोरदार चर्चा सुरू आहे, तो म्हणजे SBI Funds Management IPO. देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी (SBI Mutual Fund)…
