Q-Line Biotech IPO Subscription Status Day 3: GMP 36% पार, अलॉटमेंट आणि लिस्टिंग डेट जाणून घ्या
हेल्थकेअर डायग्नोस्टिक क्षेत्रातील Q-Line Biotech चा IPO गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. कंपनीचा IPO आज म्हणजे 25 मे रोजी बंद होत असून, IPO च्या दुसऱ्या दिवसापर्यंत या इश्यूला दमदार प्रतिसाद मिळाला आहे. मजबूत सब्सक्रिप्शन…