IPO Listing Gain म्हणजे काय? IPO मधून नफा कसा मिळतो?
अनेक गुंतवणूकदार IPO मध्ये फक्त एका कारणासाठी गुंतवणूक करतात आणि ते कारण म्हणजे Listing Gain. अनेकदा आपण बातम्यांमध्ये ऐकतो की एखाद्या IPO ने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 40%, 60% किंवा अगदी 100% पर्यंत परतावा दिला. त्यामुळे…